ଅର୍ଥ : ज्याने सर्वप्रथम एखाद्या विचाराचे प्रतिपादन केले किंवा एखाद्या संस्थेची स्थापना केली अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
ग्रेगर जॉन मेंडल हाअनुवंशशास्त्राचा जनक आहे.
ସମକକ୍ଷ : जन्मदाता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A person who founds or establishes some institution.
George Washington is the father of his country.