ଅର୍ଥ : सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे.
ଉଦାହରଣ :
जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता.
ଅର୍ଥ : आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर.
ଉଦାହରଣ :
आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :