ଅର୍ଥ : दिल्लीत स्थित असलेली सवाई जयसिंहद्वारा निर्मित एक वेधशाळा जिला एक नवीन रूप प्राप्त झाले आहे.
ଉଦାହରଣ :
अण्णा हजारे ह्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन जंतर-मंतरमधून सुरू केले होते.
ସମକକ୍ଷ : जंतर-मंतर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A building designed and equipped to observe astronomical phenomena.
observatory