ଅର୍ଥ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
ଉଦାହରଣ :
झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बंदुकीची गोळी मारण्यासाठी किल्ल्याच्या तटात ठेवलेली छिद्रे.
ଉଦାହରଣ :
जंग्यांमधून शत्रुसैन्यावर एकच सरबत्ती होत होती.