୧. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ पक्षी
ଅର୍ଥ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
ସମକକ୍ଷ :
गगनचिडी, चिमणी, दहेंडी, रामगंगा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :