ଅର୍ଥ : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
सध्या शेतात कापणी सुरू आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : छाटण्याचे काम.
ଉଦାହରଣ :
आत्ता पिकाची छाटणी चालली आहे.
ଅର୍ଥ : तोडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कापण्याचे काम.
ଉଦାହରଣ :
सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : छाटण्याची मजुरी.
ଉଦାହରଣ :
मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Something that remunerates.
Wages were paid by check.