ଅର୍ଥ : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
ଉଦାହରଣ :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
ଅର୍ଥ : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
ଉଦାହରଣ :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
ଅର୍ଥ : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
ଉଦାହରଣ :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :