ଅର୍ଥ : वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.
ଉଦାହରଣ :
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्या ढाळीत उभे होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :