ଅର୍ଥ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.
ସମକକ୍ଷ : 14, चौदा तारीख, १४