ଅର୍ଥ : पाहार्याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
ଉଦାହରଣ :
औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
ସମକକ୍ଷ : पहारा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :