ଅର୍ଥ : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
ଉଦାହରଣ :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ଉଦାହରଣ :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
ଅର୍ଥ : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।ଅର୍ଥ : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
ଉଦାହରଣ :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
ଅର୍ଥ : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
ଉଦାହରଣ :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ଉଦାହରଣ :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.