ଅର୍ଥ : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.
ଉଦାହରଣ :
चौकात खूप गर्दी जमली होती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A junction where one street or road crosses another.
carrefour, crossing, crossroad, crossway, intersectionଅର୍ଥ : पोवाड्यातील कडवे.
ଉଦାହରଣ :
तिसर्या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.
ଅର୍ଥ : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.
ଉଦାହରଣ :
वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.
ଅର୍ଥ : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.
ଉଦାହରଣ :
चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.