ଅର୍ଥ : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
ଉଦାହରଣ :
लोकांनी चोराला पकडून पिटले
ସମକକ୍ଷ : चोर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
ଉଦାହରଣ :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
ଅର୍ଥ : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
ଉଦାହରଣ :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
ସମକକ୍ଷ : अनधिकृत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।