ଅର୍ଥ : प्रसंगोचित ललकारी देणारा, राजाच्या समोर येणार्याचे नाव उच्चारणारा, दरबारात अव्यवस्थित बसलेल्यांना इशारा देणारा, हातात चोप धारण करणारा राजाचा सेवक.
ଉଦାହରଣ :
चोपदाराने महाराज येत आहेत अशी ललकारी दिली.
୨. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ सस्तन प्राणी
/ व्यक्ती
ଅର୍ଥ : राजमहालातील अंतःपुराचा देखरेख करणारा एक सेवक.