ଅର୍ଥ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ଉଦାହରଣ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
ସମକକ୍ଷ : चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।