ଅର୍ଥ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ଉଦାହରଣ :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
ସମକକ୍ଷ : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The vital principle or animating force within living things.
spiritଅର୍ଥ : जिवंत असणे किंवा जडतेचा विरोधी भाव.
ଉଦାହରଣ :
जेथे चैतन्य आहे तिथे हालचालही असते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
ଉଦାହରଣ :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
ସମକକ୍ଷ : आत्मा