ଅର୍ଥ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
ଉଦାହରଣ :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
ଉଦାହରଣ :
परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एक प्रकारचा लहान खिळा.
ଉଦାହରଣ :
तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :