ଅର୍ଥ : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
ଉଦାହରଣ :
टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हाताने कुसकरुन, दाबून बारीक बारीक तुकडे करणे.
ଉଦାହରଣ :
चपाती चुरून त्याचा चिवडा करतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.
ଉଦାହରଣ :
हलवाई शेव चुरत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Break or fall apart into fragments.
The cookies crumbled.