ଅର୍ଥ : चुगली किंवा चहाडी करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
चुगलखोरांमुळे कधी-कधी आपापसातच वैर निर्माण होते.
ସମକକ୍ଷ : कुचळखोर, कुटाळखोर, चहाड, चहाडखोर, चुगलीखोर, तुफानखोर, बालंटखोर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Someone who gossips indiscreetly.
blabbermouth, talebearer, taleteller, tattler, tattletale, telltale