ଅର୍ଥ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
ଉଦାହରଣ :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
ସମକକ୍ଷ : अनुचित, अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.