ଅର୍ଥ : डोक्यावर ओझे घेताना ते डोक्याला रुतू नये म्हणून डोक्यावर ओझ्याखाली ठेवण्यासाठी केलेले कपड्याचे, गवताचे वेटोळे.
ଉଦାହରଣ :
भाजीचे टोपले ठेवण्यासाठी भाजीवालीने डोक्यावर आधी चुंबळ ठेवले.
ସମକକ୍ଷ : चिंबळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :