ଅର୍ଥ : एखादी गोष्ट फुटताना वा तुटताना तिच्या दोन भागांच्या मध्ये निर्माण झालेला अवकाश.
ଉଦାହରଣ :
भूकंप झाल्याने जमिनीला चीर पडली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : देवदारासारखा एक सदाबहार वृक्ष.
ଉଦାହରଣ :
रस्त्यावर दुतर्फा देवदार व चीर ह्यांचे उंच वृक्ष होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :