ଅର୍ଥ : कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ.
ଉଦାହରଣ :
मला चीक आवडतो.
ଅର୍ଥ : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
ଉଦାହରଣ :
चिकापासून खरवस बनवतात.
चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
ସମକକ୍ଷ : खरूस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
ଉଦାହରଣ :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latex