ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : रागाने युक्त होणे.
ଉଦାହରଣ : दादा तिच्यावर खूप चिडले.
ସମକକ୍ଷ : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
क्रोध से भर जाना।
Become angry.
ଅର୍ଥ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
ଉଦାହରଣ : पायाखाली मुंगी चिरडली.
ସମକକ୍ଷ : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
ଅର୍ଥ : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.
ଉଦାହରଣ : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।
Cut off and stop.
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.
ଉଦାହରଣ : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
ସମକକ୍ଷ : कुचलणे
नीचे आकर या दबकर विकृत होना।
Become injured, broken, or distorted by pressure.
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ଉଦାହରଣ : माझे बोट दारात चेंबटले.
ସମକକ୍ଷ : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ