ଅର୍ଥ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
ସମକକ୍ଷ : चिमणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा.
ଉଦାହରଣ :
शेतकर्याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.
ଅର୍ଥ : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.
ଉଦାହରଣ :
चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
ସମକକ୍ଷ : धुरांडे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A vertical flue that provides a path through which smoke from a fire is carried away through the wall or roof of a building.
chimneyଅର୍ଥ : दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच.
ଉଦାହରଣ :
ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
ସମକକ୍ଷ : गगनचिडी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :