ଅର୍ଥ : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.
ଉଦାହରଣ :
चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
ସମକକ୍ଷ : चिमणी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
ଉଦାହରଣ :
मला लहान मुले खूप आवडतात.
ସମକକ୍ଷ : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।