ଅର୍ଥ : चित्रपट इत्यादींसाठी छायाचित्रकाने क्रमाने दृश्य टिपण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ह्या गाण्याचे चित्रीकरण त्यांनी फार काळजीपूर्वक केले आहे.
ह्या चित्रपटाचे चित्रीकरण जपानमध्ये चालू आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चित्रपट किंवा सिनेमा बनविण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
काही चित्रपटांचे चित्रीकरण आपल्या पद्मावती देवीच्या मंदिरातदेखील झाले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
फिल्म बनाने की क्रिया।
कुछ फिल्मों का फिल्मांकन अपने देवी पद्मावती मंदिर में भी हुआ है।