ଅର୍ଥ : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
ଉଦାହରଣ :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
ସମକକ୍ଷ : वेडावणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
ଉଦାହରଣ :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.