ଅର୍ଥ : रागाने युक्त होणे.
ଉଦାହରଣ :
दादा तिच्यावर खूप चिडले.
ସମକକ୍ଷ : कोपणे, चिरडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।ଅର୍ଥ : छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे.
ଉଦାହରଣ :
आई हल्ली खूप चिडचिड करते.
ସମକକ୍ଷ : चिडचिड करणे, चिडचिडणे, चिढणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
ଉଦାହରଣ :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
ସମକକ୍ଷ : तणतणणे, त्रागा करणे, रागावणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :