ଅର୍ଥ : गर असलेले एक गोड फळ.
ଉଦାହରଣ :
चिकूमध्ये लोह अधिक प्रमाणात असते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Tropical fruit with a rough brownish skin and very sweet brownish pulp.
sapodilla, sapodilla plum, sapotaଅର୍ଥ : मध्यम आकाराचे एक फळझाड.
ଉଦାହରଣ :
चिकूला वर्षातून दोन वेळा फुले, फळे येतात.
ଅର୍ଥ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
ସମକକ୍ଷ : किटाट्या, गोदडी, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :