ଅର୍ଥ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ଉଦାହରଣ :
नंदू बोलताना अडखळतो.
ସମକକ୍ଷ : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
ଉଦାହରଣ :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?