ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणी गोळा केलेला वस्तुंचा समुह.
ଉଦାହରଣ :
सुरेशने लाकडांच्या ढिगाला आग लावली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.
ଉଦାହରଣ :
माझी लेखणी त्या पुस्तकांच्या चवडीवर आहे
ସମକକ୍ଷ : चवड