ଅର୍ଥ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ଉଦାହରଣ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.ଅର୍ଥ : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
ଉଦାହରଣ :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
ସମକକ୍ଷ : चराई