ଅର୍ଥ : शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी जमिनीत खणलेली खाच.
ଉଦାହରଣ :
उताराच्या जमिनीवर शेतीसाठी चर खणावे लागतात.
ଅର୍ଥ : (संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्या स्थानावर घेऊन जावू शकतो.
ଉଦାହରଣ :
दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(of personal property as opposed to real estate) can be moved from place to place (especially carried by hand).
movable