ଅର୍ଥ : पांढर्या रंगाचे सुवासिक फूल.
ଉଦାହରଣ :
बागेत चमेलीचा सुगंध दरवळत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एक पांढरी फुले येणारी वेल.
ଉଦାହରଣ :
चमेलीची लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of several shrubs and vines of the genus Jasminum chiefly native to Asia.
jasmine