ଅର୍ଥ : घोड्यावर बसून केलेली दौड.
ଉଦାହରଣ :
त्याला येथे पोहोचायला पाच तास रपेट करावी लागली
ସମକକ୍ଷ : रपेट
ଅର୍ଥ : घोड्यांची शर्यत.
ଉଦାହରଣ :
ह्या घोडदौडीत तो पांढरा घोडाच जिंकेल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A contest of speed between horses. Usually held for the purpose of betting.
horse race