ଅର୍ଥ : जाणीवेच्या पातळीवर अवकाशात भरून राहील असे करणे.
ଉଦାହରଣ :
वाचिक अभिनयाच्या जोरावर ते पात्राचा दुःखोद्गार सभागृहात घुमवायचे.
ଅର୍ଥ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
ଉଦାହରଣ :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
ସମକକ୍ଷ : गुंडाळणे, गुंडाळून टाकणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.