ଅର୍ଥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ଉଦାହରଣ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ସମକକ୍ଷ : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, वायफळ खर्च करणे
ଅର୍ଥ : असलेल्या ठिकाणाहून दूर करणे.
ଉଦାହରଣ :
हा विचार मनातून आधी घालव.
ଅର୍ଥ : जाईल असे करणे.
ଉଦାହରଣ :
तु आपल्या सुट्या कश्या घालवशील.
ଅର୍ଥ : डाग इत्यादी स्वच्छ करणे.
ଉଦାହରଣ :
आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
ସମକକ୍ଷ : घालविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.
Clean the stove!.