ଅର୍ଥ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.
ସମକକ୍ଷ : किहील, खेव, खेवा, गारापाखरू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी, भूरकोंबडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।
लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।