ଅର୍ଥ : बसके डोळे, आकडीसारखी काळी चोच असलेला, सुमारे ६१ सेमी. लांबीचा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
घारीची दृष्टी तीक्ष्ण असते.
ସମକକ୍ଷ : घारड, नागरी घार, भिगरी घार, लालपाखी घार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of several small graceful hawks of the family Accipitridae having long pointed wings and feeding on insects and small animals.
kite