ଅର୍ଥ : ज्या गोष्टीचे परिणाम त्रासदायक किंवा वाईट होतात अशी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
मित्रानेच त्याचा घात केला.
ଅର୍ଥ : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
ସମକକ୍ଷ : घातांक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :