ଅର୍ଥ : नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी.
ଉଦାହରଣ :
बायका घाटावर कपडे धूत होत्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Stairway in India leading down to a landing on the water.
ghatଅର୍ଥ : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
ଉଦାହରଣ :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
ସମକକ୍ଷ : घंटा
ଅର୍ଥ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
ଉଦାହରଣ :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
ସମକକ୍ଷ : देश
ଅର୍ଥ : एखाद्या कामाकरता केलेली आखणी.
ଉଦାହରଣ :
किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना ठरली
अचानक गावी जाण्याचा घाट कसा काय घातलात?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An arrangement scheme.
The awkward design of the keyboard made operation difficult.The cognitive process of thinking about what you will do in the event of something happening.
His planning for retirement was hindered by several uncertainties.ଅର୍ଥ : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.
ଉଦାହରଣ :
कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
ସମକକ୍ଷ : स्नानघाट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्या असलेले स्थान.
ଉଦାହରଣ :
लोक घाटावर स्नान करीत आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
तालाब, नदी आदि के तट के आस-पास का वह स्थान जहाँ सीढ़ियाँ आदि बनी होती हैं तथा जिस पर से होकर लोग जल तक पहुँचते हैं।
लोग घाट पर स्नान कर रहे हैं।