ଅର୍ଥ : वस्त्र,कागद इत्यादींची एकदा वा एकाहून अधिक वेळा दुमडल्यावर होणारी स्थिती.
ଉଦାହରଣ :
तिने सर्व कपड्यांची घडी केली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
ଉଦାହରଣ :
आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :