ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : मूळ आकृतीवर तिच्या वळणाप्रमाणे आकृती काढण्याचे साधन फिरवणे.
ଉଦାହରଣ : अक्षर चांगले व्हावे म्हणून पुस्ती गिरव.
ସମକକ୍ଷ : गिरवणे, गिरविणे, घटविणे
ଅର୍ଥ : एखादी वस्तू, अंक इत्यादींमधून काही भाग वगळणे किंवा कमी करणे.
ଉଦାହରଣ : सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती कमी केल्या.
ସମକକ୍ଷ : घटविणे
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ