ଅର୍ଥ : युरोपच्या बाल्कन द्वीपकल्पातील दक्षिणेचा प्राचीन देश.
ଉଦାହରଣ :
ग्रीसने १८२२च्या जानेवारीमध्ये तुर्कांकडून स्वातंत्र्य मिळवले.
ସମକକ୍ଷ : युनान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A republic in southeastern Europe on the southern part of the Balkan peninsula. Known for grapes and olives and olive oil.
ellas, greece, hellenic republic