ଅର୍ଥ : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
ଉଦାହରଣ :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।ଅର୍ଥ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा मोठा संग्रह.
ଉଦାହରଣ :
मी तिला पुस्तक नव्हे तर एक ग्रंथ भेट दिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :