ଅର୍ଥ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.
ସମକକ୍ଷ : चतुर्थाश्रमी, जोगी, योगी, संन्यासी
ଅର୍ଥ : वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला, पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा.
ଉଦାହରଣ :
मृगाच्या दिवसात गोसावी दिसू लागतो.
ଅର୍ଥ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ସମକକ୍ଷ : गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :