ଅର୍ଥ : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.
ଉଦାହରଣ :
गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
ସମକକ୍ଷ : किटाट्या, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :