ଅର୍ଥ : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.
ଉଦାହରଣ :
नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
ଅର୍ଥ : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.
ଉଦାହରଣ :
ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
ଅର୍ଥ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
ଉଦାହରଣ :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
ସମକକ୍ଷ : गोट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.
ଉଦାହରଣ :
लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.
ଉଦାହରଣ :
तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.