ଅର୍ଥ : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.
ଉଦାହରଣ :
अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.
ଅର୍ଥ : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्या शेगडीवरील ज्योत.
ଉଦାହରଣ :
गॅसवर दूध तापत ठेवले आहे.
ଅର୍ଥ : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
ଉଦାହରଣ :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
ସମକକ୍ଷ : वात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.
ଉଦାହରଣ :
शहरात गॅसचा वापर जास्त होतो.
ସମକକ୍ଷ : एलपीजी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।
शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।